मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा कॉलेजची विद्यार्थिनी अक्षीका इंगळे हिची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

नॅशनल स्पर्धेसाठी निवड


महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा कॉलेजची विद्यार्थिनी अक्षीका इंगळे हिची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

युनिफाईट या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा कॉलेजची विद्यार्थिनी
अक्षिका इंगळे,(60 kg ) प्रथम
प्रतिक्षा शिर्के (57 kg)द्वितीय
कोकाटे काजल(38 kg) तृतीय

यांनी आपापल्या वजनगटामध्ये यश संपादन केले क्रीडा प्रशिक्षक प्रा संजय डफळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माजी मंत्री मा. आमदार बबनराव पाचपुते साहेब, मा. बाबासाहेब भोस, मा. राहुल जगताप व महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के साहेब उपप्राचार्य झिटे रत्नाकर, खोमणे मधुकर सर्व विभाग प्रमुख जिमखाना प्रमुख रमेश थोरात व कल्पना बागुल यांनी कौतुक व अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेस  शुभेच्छा दिल्या
                             
💐💐💐💐💐💐💐💐💐💐